घरगुती पाव भाजी रेसिपी | सोप्या पद्धतीने चविष्ट पाव भाजी

पाव भाजी रेसिपी घरगुती सोप्या पद्धतीने चविष्ट पाव भाजी बनवा (Mumbai Pav Bhaji Recipe)

भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पाव भाजी. मुंबई मध्ये तर हा पदार्थ इतका लोकप्रिय आहे की, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर तुम्हाला पाव भाजीची गाडी दिसेल. गरमागरम…